तालुक्यातील 27 ग्रामपंचायती निकालावर केले अनेकांने दावे!निंबोणी ग्रामपंचायत मध्ये घोगरे सर्वाधिक मतांनी विजयी! प्रशांत साळे यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसला आले बळ!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले त्यामध्ये तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला. निंबोणी ग्रामपंचायतीमध्ये बिरदेव घोगरे हे तालुक्यात सर्वाधिक 906 मताने विजयी झाले.


         आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी गाव पातळीवरील कौल मिळण्यासाठी  समर्थन दिले. तहसीलदार मदन जाधव व निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगे यांनी मतमोजणीचे उत्कृष्ट नियोजन केले होते काही ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले तर हिवरगाव (प्रदीप खांडेकर)चिखलगी (नितीन पाटील),जालीहाळ(सचिन चौगुले), आंधळगाव, अकोला येथे सदस्याचे उमेदवार चिट्ठीवर विजयी झाले. या ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांनी आपले गड राखले त्यामुळे निकाल नंतर सर्वच राजे सरपंच सदस्यांनी सर्वच राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्याला हजेरी लावत आम्ही तुमचेच आहे असल्याचा दावा केला. आ.समाधान आवताडे बीआरएसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस अभिजीत पाटील, ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी विजयी ग्रामपंचायती संख्या ही निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीच्या तिपटी पर्यंत गेली. त्यामुळे निकाल लागला 27 ग्रामपंचायतीचा राजकीय नेत्याकडून दावे केले 70 ग्रामपंचायती त्यामुळे नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतमोजणी कक्षात अनेकांना विजयी झालेल्या उमेदवारांची बेरीज करताना तुमच्या होऊ लागली शिरसी येथे दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालकाचा सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव झाला. कलानंतर लोणार येथे विजयी जल्लोष साजरी करताना विजयी गट आणि पराभूत गट समोरासमोर आल्याने वाद झाला दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक रणजीत माने हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत  परिस्थिती नियंत्रणात आणली.

गावनिहाय  सरपंच आणि विजयी सदस्य पुढील प्रमाणे

शेलेवाडी :- सुनीता माळी सरपंच मनोज चव्हाण, निलाबाई चव्हाण, ममता सावंत, दीपक चव्हाण, वैशाली माळी,बालिका सावंत, सुवर्णा चव्हाण

----

पडोळकरवाडी सुनीता पडोळकर(सरपंच) शिवाजी कोळेकर,केराप्पा बावदाने, शाबाई झंजे, समाधान म्हारगुडे, शालन तामखेडे, शोभाबाई इंगोले, राघू कुलाळ, साखराबाई पडोळकर,आक्काताई रोडे

-------

रेवेवाडी:-  सुनीता रेवे सरपंच भारत धुलगुडे, पुनम लवटे, मंगल वाघमोडे,बाळू लेंगरे,धनंजय चौगुले, किसाबाई सरगर, बाबासाहेब इमडे, रखमाबाई पुजारी, साखराबाई रेवे

-----

 महमदाबाद हुन्नूर:- छाया मिस्कर (सरपंच) मारुती नरळे,स्नेहल गोरड, गिर्जाबाई गोरड,ज्ञानू चव्हाण,निलाबाई कटरे, छाया हेगडे, अनिल साबळे, मधुबाला इंगोले,संगीता शिंदे.

-----

भाळवणी:- लक्ष्मण गायकवाड (सरपंच) सिताराम भगरे, सविता कांबळे, स्वाती शिंदे,चंद्रकांत मोरे, रंजना माने, कांचन आवळेकर, शिवाजी दोडके,नामदेव चौगुले, सुजाता लिगाडे

----

अकोला :-  सुलोचना इंगळे सरपंच, गौतमी झेंडे ,सुमन जवंजाळ, तानाजी मदने, विमल इंगळे, प्रल्हाद साळस्कर, अमोल सरवदे (चिठ्ठीवर विजयी) संतोष इंगळे, वैशाली इंगळे, रेखा पवार

-----

 लोणार :- म्हांतेश बिराजदार (सरपंच) बाबुराव मासाळ, गजराबाई मदने, मंगल पडोळकर, कोंडीबा वाघमोडे, ज्ञानेश्वर बुरुंगले, निलाबाई जावीर, परशुराम हातेकर,अनुजा जावीर,सुनिता कारंडे

----- 

उचेठाण:- भाग्यश्री कोळी (सरपंच) दत्तात्रय गडदे, निशा लोंढे, संगीता सोनवणे, अक्षर बनसोडे, परशुराम जावळे, स्वप्नाली गडदे,आप्पासाहेब गावडे, आशाबाई खरात, शोभा गडदे,

-----

आंधळगाव लव्हाजी लेंडवे (सरपंच) भारत लेंडवे,इंदुबाई लेंडवे, समाधान लेंडवे,मीनाक्षी भाकरे, अंकुश डांगे (चिट्टीवर विजय) आकुबाई भाकरे,वर्षा शिंदे,सारिका नागणे,दिगंबर माळी,सुयोग बनसोडे,सीमा आवताडे, शंकर शिंदे, सुरेय्या शेख

-----

जंगलगी आमसिद्ध चौखंडे (सरपंच) काशीराम चौगुले, अश्विनी उमराणी, सायावा तेलगाव, आमसिद्ध ऐवळे, महानंदा चौखंडे,रेवप्पा चौखंडे कमलाबाई चौखंडे,

------

 मानेवाडी - शिवाजी मेटकरी (सरपंच) शिवाजी गावडे, जयाबाई गावडे, रूपाली गडदे, विनायक गावडे ,राहुल घुटुकडे, पारूबाई आमुंगे, चतुर्शिंग इंगोले, मीनाक्षी शिंदे, आकुबाई जगताप

-----

 रड्डे:-सरस्वती थोरबोले( सरपंच) सुरेखा बनसोडे, अनिल माने, रूपाली कोळेकर, उमेश सप्ताळे, सारिका खांडेकर,अश्विनी माने, रोहिदास कांबळे, लक्ष्मी क्षिरसागर, नाना कोळेकर, चंदू कांबळे,संगीता खांडेकर

-----

निंबोणी :-बिरूदेव घोगरे (सरपंच) चंद्रकांत ढगे, अल्पना कांबळे, विनायक माळी, तुळशीदास मुठेकर, हिरालाल शेख, शिवनेरी खांडेकर, सुवर्णा म्हारणूर, मीनाक्षी मदने ,पांडुरंग ढगे, साखराबाई ढगे,शेवंता सलगर (बिनविरोध)

-----

 देगाव बालिका ढेकळे (सरपंच) सिताराम बनसोडे, विमल पाटील, मैनाबाई कोकरे जगन्नाथ ढेकळे, ज्योती बनसोडे,संतोष डोईफोडे,मंगल ढेकळे

------

ब्रम्हपुरी  स्नेहलता पाटील (सरपंच), सविता कोकरे, राजेंद्र पाटील, संदीप पाटील, अश्विनी पुजारी, रोशनी कोकरे, बाळासाहेब सोनवले, हौसाबाई  पाराध्ये, श्वेता चव्हाण, अमोल देशमुखे, सिंधू  चव्हाण, रणजीत पाटील हे सर्व बिनरोध

------

 हिवरगाव कमल खांडेकर (सरपंच) मुक्ताबाई  बुरंगे, पूजा कुपाडे, महादेव वाघमोडे,  शशिकांत खांडेकर, पारूबाई वाघमोडे, अश्विनी लवटे हे सर्वबिनरोध,बलभिम नागणे 

-----

 खडकी:- संजयसिंग रजपूत (सरपंच) सिद्धनाथ लवटे, आशा मस्के, श्रावण कांबळे, जमाल शेख ,शिवबाई घोडके, अशोक जाधव, अपर्णा कसबे, सुनिता राठोड,जयश्री रजपूत (बिनरोध)

---

 डिकसळ  सरुबाई लांडगे (सरपंच),शांताबाई शिंदे,सर्जेराव कांबळे,शहाबाई निळे,मोरशुधद पवार तर जयश्री पाटील,रतन पवार,मिनाक्षी पाटील (बिनरोध)

-----

 चिक्कलगी:- ललिता ऐवले ( सरपंच) देविका शिंदे, शिल्फा कुंभार, अंबादास निकम,सविता मुळीक, दयानंद चोपडे, शिवराया हत्ताली, नागव्वा हत्ताली, मंगल कुंभार, सुनिल मेटकरी

------

 जुनोनी दत्तात्रय माने (सरपंच) बाळू कांबळे, अर्चना कांबळे, यशोदा जाधव, दत्तात्रय भोसले, सखुबाई अवघडे, भाऊसाहेब जाधव, रंजना जाधव,

------

 बठाण पूजा कोडगर( सरपंच) प्रभाकर बेदरे,सीनाबाई बाबर, सुदामती बेदरे, महेश पाराध्ये, छबु घोडके, राणी कोळी, नलिनी शिंदे, राजू बेदरे, रुक्मिणी घोडके,

--------

 खुपसंगी:- अनुराधा पडवळे (सरपंच) विनोद बंडगर, दिपाली जगदाळे ,सुलतान पटेल, सोनाली तांबे, सुनीता लवटे ,प्रकाश भोसले ,नामदेव चौगुले, कमलाबाई इंगोले ,सरस्वती मेटकरी, मंगल ढावरे ,स्वाती पडवळे

------

 जालीहाळ कृष्णाबाई चौगुले (सरपंच),आश्विनी येजगर,भिमू कोरे,उत्तम कांबळे,

दिपाली चौगुले, अनुराधा माने, ईश्वर लोखंडे,समाधान दोडगे,प्रतिभा जावीर,भौरव्वा पाटील,

------

 लक्ष्मी दहिवडी :- अनिल पाटील (सरपं), प्रकाश जुंदळे,सुजाता शिंगाडे,माधुरी कोळेकर,श्रीकांत साळे,गंगाधर मसरे,पुष्पकुमार सोनवले,प्रमोद बनसोडे,शकुतला टाकळे,तर गौरी  स्वामी, उमा गायकवाड, मनोहर लिगाडे, सीमा पाटील हे बिनरोध

------

 मुंडेवाडी:-  अरुण जावळे (सरपंच) पवन घोडके, कोमल घोडके, रमेश ठेंगील ,मीनाक्षी पाटील, सिद्धेश्वर दसाडे, संगीता पाटील,दिपाली पाटील

------

शिरशी :- बाबासो कसबे (सरपंच) युवराज बळछत्रे, विलास गायकवाड, जयश्री गायकवाड, औदुंबर गायकवाड ,अर्चना कांबळे ,अश्विनी खटकाळे, शहाजी अवताडे, रखुबाई कुलाळ, तेजश्री गायकवाड

-----

नंदुर:- सुमन गोडसे सरपंच, परमेश्वर येनपे , लक्ष्मी वाघमोडे, चनबसु येनपे, कमलाबाई बिराजदार, मंगल तुपलवंडे, संगीता मनगेनी , कल्लाप्पा बगले, हणमंत पायगोंडे, मंगल  भोजने,तुकाराम  हनमणे, वैशाली  हनमणे(बिनविरोध)

Comments